fbpx
i1 web |

“मधुमेहींसाठी गोड बातमी"

विना औषधी मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण कसे मिळवावे,

या विषयावर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा

दिनांक: शनिवार दि. ०९ सप्टेंबर २०२३ 
वेळ: सकाळी ९.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत

स्थळ: वृंदावन मल्टीफॅसिलीटी बॅन्क्वेट हॉल, पौड रोड,
जहांगीर हॉस्पिटल समोर, संकल्प सोसायटी, 

Fees: Rs. 999/- per person only

मार्गदर्शक

सुप्रसिध्द मधुमेहतज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी

(Diabetes Reversal Specialist & Wellness Coach) M.B.B.S, PGDDM, DPC

Dr. Bhagyesh Kulkarni is a renowned preventive cardio-diabetologist, helping people from all over the world.

His thorough, innovative, holistic, empathetic, and spiritual approach towards life has empowered thousands to lead a happy and healthy life.

Diabetes Free Forever Programs are a revolutionary system that has pulled off a remarkable reversal from vicious lifestyle disorders such as diabetes, thyroid, heart diseases, rheumatic arthritis, digestive disorders, and many others and helped thousands across the globe.

Dr. Bhagyesh Kulkarni firmly believes that every human being has the right to live for a hundred years with health and prosperity.

Fees: Rs. 999/- per person only

Diabetes Specialist Dr Bhagyesh Kulkarni

कार्यशाळेची वैशिष्ठये

> मर्यादित प्रवेश, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

> माफक फी रु. 999/- फक्त

दिलखुलास शैलीतला मनमोकळा संवाद

ऑडियो-व्हिज्युअलच्या सहाय्याने सोप्या भाषेत परिणाम कारक मांडणी, 

पुणे, मुंबई व महाराष्ट्रामध्ये १०००+ कार्यशाळा व शिबीराद्वारे – २,००,००० + पेशंटचे यशस्वी उपचार.

आदर्श दिनचर्या, निरोगी आयुष्य व दिर्घायुष्याचं रहस्य उलगडणारा भन्नाट गुरुमंत्र, याशिवाय आणखी बरचं काही!…

कार्यशाळेमध्ये सकाळचे अल्पोपाहार, स्पेशल डायबेटीक चहा व सात्विक भोजन देण्यात येईल.

Success Stories

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?