✨ डायबिटीस पेशंटसाठी Good News!
डायबिटीस फ्री फोरेवर संस्थेचे सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी यांची विशेष मधुमेह व BP Lifestyle Workshop, सांगली येथे.
खालीलपैकी एखादी गोष्ट तुम्हाला रोज जाणवत असेल, तर हा Workshop खास तुमच्यासाठी आहे.

एका गोळीने सुरू झालेला प्रवास आता अनेक Medicines पर्यंत पोहोचला, तरी Sugar स्थिर होत नाही.

दिवसभर Sugar कधी खूप High तर कधी खूप Low. काय खावं, काय टाळावं याबद्दल Confusion.

"पुढची Step म्हणजे Insulin" हे ऐकून भविष्यातील Complications ची सतत Tension वाटते.

कमी खाऊनही Weight वाढतच जातं, विशेषतः पोटाभोवती, आणि सतत Tiredness जाणवतो.

"हे कायमचं आहे, Medicines आयुष्यभर घ्याव्या लागतील" असं ऐकून हतबल वाटतं.

Doctor, YouTube आणि WhatsApp वरील वेगवेगळ्या Advice मुळे नक्की काय खरं तेच कळत नाही.
यापैकी एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत खरी आहे? 1 नोव्हेंबरला सांगलीत योग्य मार्ग समजून घ्या.
₹999 मध्ये Seat राखून ठेवा →Diabetes शरीरात नक्की काय करतो, हे अगदी सोप्या भाषेत, Basics पासून समजून घ्या.
Sugar वाढण्यामागची खरी Root Causes कोणती? फक्त गोड खाणं हे कारण नाही!
Diabetes कडे दुर्लक्ष केल्यास Kidney, Heart, डोळे आणि Nerves वर होणारे Serious Effects.
तुमच्या Doctor च्या देखरेखीखाली Medicines चा नियमित Review का महत्त्वाचा आहे, आणि त्यासोबत आवश्यक Lifestyle बदल.
निरोगी पचनसंस्था आणि उत्तम Gut Health साठी रोजच्या आयुष्यातील महत्त्वाच्या Habits.
मधुमेह Control व सुधारण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचं Practical मार्गदर्शन.
तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची थेट डॉ. कुलकर्णी यांच्याकडून उत्तरं मिळवा. तुमच्या Reports बद्दल, Medicines बद्दल, Diet बद्दल… काहीही विचारा!

शरीराला Nutrition देणारी, Sugar Control मध्ये ठेवणारी सोपी Diet पद्धत.

Insulin Resistance कमी करणारा, रोज सहज जमणारा व्यायाम.

Stress चा Sugar वर होणारा परिणाम आणि तो कमी करण्याचे सोपे मार्ग.
हे सर्व एकाच दिवसात, डॉ. कुलकर्णी यांच्याकडून थेट शिका.
माझी Seat Book करा →क्लिष्ट Medical Science अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याची डॉ. कुलकर्णी यांची भन्नाट Style.
डोळ्यांसमोर Experiments आणि Proof सह अगदी सोपी मांडणी.
पुणे, मुंबई, नाशिक व संपूर्ण महाराष्ट्रात 1000+ Successful Workshops आणि 2 लाखांहून अधिक Patients वर Treatment.
दीर्घायुष्य आणि निरोगी शरीरासाठी तुमची Ideal दिनचर्या कशी असावी, याचं Secret.



डॉ. भाग्येश कुलकर्णी हे एक ख्यातनाम Preventive Cardio-Diabetologist असून जगभरातील हजारो Patients ना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा सखोल, Innovative, Holistic आणि अध्यात्मिक Approach लोकांना आनंदी व निरोगी आयुष्य जगण्याची नवी दिशा देतो.
'डायबिटीस फ्री फोरेवर' (DFF) हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे, ज्याने Diabetes, Thyroid, Heart Disease, संधिवात आणि पचनाच्या जुनाट आजारांच्या Management साठी हजारो Patients ना मार्गदर्शन केलं आहे.
"प्रत्येक व्यक्तीला 100 वर्षं निरोगी व समृद्ध आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे," यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी · Hotel Cocoon, सांगली
आजच Register करा →DFF मुळे आयुष्य बदललेल्या Patients च्या स्वतःच्या शब्दांत त्यांच्या Success Stories पाहा.
डॉ. कुलकर्णी यांच्या आधीच्या Workshop मधील जिवंत, Inspiring क्षणांची एक झलक.









Google वर 2,400+ Reviews · Average 4.9★ Rating.
EXCELLENTBased on 1903 reviews
Trustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
suman netamDff team is very amazing..my experience with team is very good Dr Lalita ma'am and Dr Rashmi aanad ma'am is very kind , friendly and helpful they are always gave me good suggestions and explained all the protocols very well..and my hba1c drop by 6.2 to 5.9 thankyou Doctors and Dff team...Trustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
Sandhya DevasthaliDFF join karne se Mere swasthya mein fayda hua hai.Mera 8 kg vajan kam hua Hai.mera Hba1c 6.2 se 5.8 ho gaya hai.Trustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
Arun Yawaleमी अरुण वासुदेवराव येवले,अमरावती. मला 20 वर्षापासून मधुमेह आहे.मी मे,2025 च्या ऑनलाईन बॅच ला सामील झालो. सुरवातीला म्हणजे 17/03/25 रोजी माझा HBA1C 10.3 असा होता.माझ्या पॅनल डॉ.शीतल सेठी मॅडम असून त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मला सतत होत असते.त्यांचे मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ले अतिशय प्रेमळ व महत्त्वपूर्ण असतात.त्यामुळेच सध्या माझा HBA1C 7.1असा आहे.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏Trustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
Aishwarya WakodeAfter joining DFF , came to know about importance of diet in controlling diabetic. Also about good results of Detox and various juices . As such it is very difficult to follow instructions in toto , but results motivates me to follow instructions atleast 50 % Panel Doctors are very cooperative and follow up with patient by team DFF is appreciable It is suggested to start the webinars at 8 pm instead of 7.30 pm Thanks to team DFFTrustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
SHASHIDHAR JOSHITeam DFF make do impossible things simply possible.The whole team listen silently and then speak softly politely with a Healing Touch aTrustindex verifies that the original source of the review is Google.Posted on Google![]()
Deepak KarveGreatShowing our latest reviewsVerified by TrustindexTrustindex verified badge is the Universal Symbol of Trust. Only the greatest companies can get the verified badge who has a review score above 4.5, based on customer reviews over the past 12 months. Read more
एका दिवसाचा हा Workshop तुम्हाला Healthy Lifestyle च्या दिशेने पहिलं ठोस पाऊल टाकायला मदत करेल.
₹999 मध्ये Seat Book करा →मर्यादित जागा · First Come, First Serve. जागा लवकरच Housefull होऊ शकतात. आजच योग्य निर्णय घ्या!
Diabetes, High BP किंवा Thyroid शी झुंजणारे, Doctor च्या मार्गदर्शनाखाली Healthy Lifestyle शिकू इच्छिणारे प्रत्येकजण या Workshop चा लाभ घेऊ शकतो.
Workshop Hotel Cocoon, Amrai Road, Sangli येथे होणार आहे (Krishna Complex, आमराई रोड, खणभाग, सांगली, पिन 416416). शहरातून व बाहेरगावाहून येण्यासाठी सोयीचं Location.
संपूर्ण दिवसाचं मार्गदर्शन, नाष्टा, हर्बल टी आणि हेल्दी लंच, हे सर्व ₹999 मध्ये Included आहे.
नाही. कोणतीही Medicine स्वतःहून बंद करू नका. Workshop मध्ये Lifestyle बदल आणि Doctor-supervised Medicine Review यांचं महत्त्व समजावलं जातं. मात्र कोणताही बदल तुमच्या Treating Doctor च्या सल्ल्यानेच करावा.
वरील "आजच Register करा" Button वरून Form भरून, WhatsApp द्वारे, किंवा Ashish (92709 66378) व Sandip (80106 99512) यांना Direct Call करून तुम्ही Seat Book करू शकता.
एका दिवसात Diabetes व BP Control साठी योग्य Lifestyle ची दिशा समजून घ्या. Seats भरत आहेत. मर्यादित जागा, आजच योग्य निर्णय घ्या!