Diabetes Free Forever

मधुमेहींसाठी गोड बातमी!

आता पुण्यातील मधुमेह तज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि इतर डॉक्टरांची टीम आयोजित करत आहेत आपल्या शहरामध्ये DFF डायबेटिज ट्रीटमेंट ओ. पी. डी. ..!

आजच आपला मधुमेहमुक्तीचा प्रवास DFF सोबत सुरु करा !

Group 19 w |

15000+ अधिक लोकांवर नैसर्गिकरित्या
मधुमेहावर यशस्वी उपचार

जर तुम्हाला डायबेटीजवर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर तुम्ही फक्त लक्षणांवर उपाय करण्यापेक्षा डायबेटिजच्या मूळ कारणांवर काम करणे आवश्यक आहे. 

पुण्याचे प्रख्यात डायबेटोलॉजिस्ट, डॉ भाग्येश कुलकर्णी (MBBS, PGDMM, DPC) आणि त्यांची टीमने  त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाने मधुमेह नियंत्रणासाठी नैसर्गिक उपचार आणि जीवनशैलीत बदल यांना एकत्रित करून एक प्रभावी उपचार पद्धत शोधली आहे. आमच्या DFF कार्यक्रमाद्वारे 15000 हून अधिक लोकांनी नैसर्गिकरित्या मधुमेहावर यशस्वी उपचार केले आहेत आणि आता ते निरोगी आणि औषधमुक्त जीवन जगत आहेत.

Diabetes Expert dr Bhagyesh Kulkarni

पुण्याचे सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ - डॉ. भाग्येश कुलकर्णी

MBBS, PGDDM, DPC (प्रिव्हेंटिव्ह कार्डिओ-डायबेटोलॉजिस्ट)

डॉ. भाग्येश कुलकर्णी हे भारतातील आघाडीचे डायबेटोलॉजिस्ट आणि लाइफ-स्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत. 

त्यांचा “डायबेटिज फ्री फॉरेव्हर” हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेह, थायरॉईड, हृदय रोग, संधिवात, पाचक विकार, PCOD, आणि इतर बर्‍याच जीवनशैली विकारांसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपचारासाठी रामबाण उपाय ठरला आहे. 

Group 21 w |
Walking is important for diabetes recovery

“डायबेटिज फ्री फॉरेव्हर” प्रोग्रॅम मध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा संपूर्ण समग्र दृष्टीकोन समाविष्ट आहे.

डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, आमची तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षकांची टीम, मधुमेहावरील उपचारांसाठी वैयक्तिक मार्गदर्शनासह सर्वोत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार प्रदान करत आहे.

 प्रतीक्षा करू नका, DFF डायबेटिज ट्रीटमेंट ओ. पी. डी. साठी आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा!

मधुमेहावरील यशस्वी नैसर्गिक उपचारांची परंपरा कायम

Numbers of diabetes recovered patients
ओ. पी. डी. लोकेशन तारीख वेळ पत्ता बुकिंगसाठी संपर्क
वाघोली
06 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
दिशा फॅमिली क्लिनिक सिल्व्हर स्काय कंमेर्सिल बिल्डिंग , रॉयल फिटनेस क्लब जवळ, Ivy इस्टेट वाघोली , पुणे – 412207
9175445507
परवरी
06 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
राजकुमार देसाई, अखिवराज गेस्ट हाऊस, सलदाना कॉलनी, प्रायमरी हेल्थ सेंटर / विध्याप्रभोधिनी स्कूल, परवरी, गोवा
9175445507
फोंडा
05 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
विश्व हिंदु परिषद हॉल, एल.आय.सी. ऑफीस जवळ,खडपाबांध, फोंडा, गोवा.
9175445507
साखळी
07 December 2025
सकाळी 10.00 ते दुपारी 4.00
विश्व हिंदु परिषद हॉल, एल.आय.सी. ऑफीस जवळ,खडपाबांध, फोंडा, गोवा.
9175445507
सातारा
07 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
नंदादीप किडनी अँण्ड युरॉलॉजी हॉस्पिटल ५७२,प्लॉट नं.६,कुबेर विनायक मंदिर जवळ, आर.टी.ओ.ऑफिस रोड, सदर बझार, सातारा – ४१५००१
9529953898
इचलकरंजी
19 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
महेश क्लब ऑफ इचलकरंजी, मंगलमूर्ती टॉकीज जवळ, इचलकरंजी.
9172431495
सांगली
20 & 21 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
ठिकाण: सावंत वेलनेस सेन्टर, शिवसिटी सेंटर, तीसरा मजला, 307 युनीट, मिरज- सांगली रोड, KFC च्या वर विजय नगर चौक, सांगली, महाराष्ट्र – 416415
9588480259
भिलवडी
12 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
भाग्योदय क्लिनिक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी, सुखवडी रोड, भिलवडी.
9588480259
चिपळूण
14 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
श्री विश्वरसायन आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म, 327-A, पहिला मजला बाळकृष्ण कॉम्प्लेक्स, सावंत ऑप्टिशियनच्या वरती, चिंच नाका, चिपळूण, महाराष्ट्र
9172431495
रत्नागिरी
13 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
शेषराम कॉन्फरन्स हॉल, मिथिला हॉटेल च्या जवळ, मारुती मंदिर शेजारी, रत्नागिरी.
9172431495
कोल्हापूर
21 & 22 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
सिद्धिविनायक नर्सिंग होम ( युनिट क्रमांक – 3) 1166/ A, ‘E’ वार्ड, टाकाळा चौक, साईक्स एक्सटेंन्शन कोल्हापूर
9588480259
ठाणे
27 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
जीवनदीप क्लिनिक, राधाकुंज इमारत, समोर. संजीवनी मेडिकल समोर. न्यू इंग्लिश स्कूल, राम मारुती रोड, ठाणे पश्चिम
9529953898
नेरुळ
19 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
मानक हेल्थ केअर हॉस्पिटल , प्लॉट नं. 2, सेक्टर – 8, फेज -ii, नेरुळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400706
9529953898
अहमदनगर
27 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
युनायटेड सिटी हॉस्पिटल, कारशेठजी रोड, किंग्स गेट, कोठला बस स्टॉप जवळ, अहमदनगर, महाराष्ट्र 414001, रामचंद्र खुंट, अहमदनगर – 414001 (कोठला, ईदगाह मैदानाजवळ)
9529953898
संभाजीनगर
28 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
भारतीय हॉस्पिटल, मनजीत नगर, झुनझुनवाला हॉस्पिटल समोर, आकाशवाणी चौक , जालना रोड , संभाजीनगर.
9529953898
नाशिक
29 & 30 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
Sapphire मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कालिदास कला मंदिर कान्हेरेवाडी, श्री साईबाबा हॉस्पिटल जवळ, शालिमार, नाशिक
9529953898
नागपूर
14 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
नेचर पॉलीक्लिनिक ,प्लॉट नंबर ५५, स्नेह नगर, सेंट्रल एक्सिझ सोसायटी, महाजन क्स- रे जवळ, वर्धा रोड, नागपूर.
9529953898
अमरावती
13 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
रामगिरी इंटरनॅशनल हॉटेल, अमरावती रेल्वे स्टेशन जवळ, अमरावती 444606
9529953898
खार
28 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
हाऊस ऑफ क्युअर, खार 402 आणि 403, अंबा सदन, प्लॉट क्रमांक 325, CTS E/449, लिंकिंग रोड, डीबीएस बँकेच्या वर खार पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400052
9529953898
लोअर परळ
21 December 2025
सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00
सुमंदार हाऊस, रघुवंशी मिल्स कंपाऊंड, हाऊस ऑफ Cure LP, सेनापती बापट मार्ग, लोवर परळ, मुंबई, महाराष्ट्र 400018
9529953898

Thousands of Happy and Recovered Patients.

[trustindex no-registration=google]
Dr Bhagyesh Kulkarni

आता वेळ आली आहे  तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची आणि एक निरोगी आणि आनंदी जीवन  जगण्याची!

आजच आपला मधुमेहमुक्तीचा प्रवास DFF सोबत सुरु करा !

अधिक माहितीसाठी, कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.