LIVE Online Webinar
2 लाख+ Patients ना मार्गदर्शन केलेल्या DFF Method ची संपूर्ण माहिती, एका Live Session मध्ये, सोप्या मराठीत.
Form भरा → ₹45 Payment करा → Link WhatsApp वर मिळेल
यापैकी एकही गोष्ट तुमच्याशी जुळत असेल, तर हा Session तुमच्यासाठीच आहे.

DFF Method च्या 5 भक्कम आधारस्तंभांवर आधारित, Practical आणि सोप्या भाषेत.
फक्त लक्षणं नाही, तर Diabetes ची 4 Root Causes ओळखायला शिका.
चवदार जेवण करूनही Sugar Control ठेवणारं Diet Science.
घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या Exercises.
मानसिक ताणाचा Sugar वर होणारा परिणाम आणि तो कमी करण्याचे मार्ग.
बदल आयुष्यभर टिकवण्यासाठी रोजचा Practical Routine.
किती वेळ लागतो आणि काय अपेक्षा ठेवाव्यात याची Realistic कल्पना.
तुमचे Reports, Medicines, Diet याबद्दलचे प्रश्न Session च्या शेवटी विचारा.


भारतातील आघाडीचे Diabetologist आणि Lifestyle Disorders Management तज्ञ. त्यांचा "डायबिटीस फ्री फॉरेव्हर" (DFF) Program डायबिटीस, थायरॉईड, हृदयविकार, PCOD अशा अनेक Lifestyle Disorders वर Holistic उपाय देतो.
"भारताला Diabetes Free बनवणे" हे त्यांचं ध्येय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ Doctors आणि Trainers ची टीम Personal Consultation आणि Follow-up देते.
Video वर Click करा, Video तिथेच Play होईल.








वरच्या Form मध्ये नाव, Mobile, City भरा. फक्त 60 सेकंद.
Form नंतर उघडणाऱ्या Secure Payment Page वर Payment पूर्ण करा.
Payment नंतरच्या Page वरून Group जॉईन करा. Webinar Link आणि Updates तिथेच मिळतील.
रविवारी सकाळी 10 वाजता WebinarJam वर जॉईन व्हा आणि शेवटी प्रश्न विचारा.
हा Webinar तुम्हाला योग्य माहिती देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी आहे. कोणतेही खोटे दावे नाहीत. Session नंतरही मदत हवी असल्यास आमची टीम उपलब्ध आहे.
Regular Value ₹999 आहे, पण Limited Time Offer मध्ये फक्त ₹45. यात Webinar, eBook, Diet Chart आणि Recording सर्व समाविष्ट. कोणतीही Hidden Fee नाही.
Payment पूर्ण झाल्यावर WhatsApp Group जॉईन करा. Link WhatsApp आणि Email वर पाठवली जाईल. Email Spam/Promotions Folder पण Check करा.
संपूर्ण Session सोप्या मराठी भाषेत असेल.
नाही. Webinar मध्ये Scientific Method समजावली जाईल. कोणतीही Medicine तुमच्या Treating Doctor च्या सल्ल्यानेच हळूहळू कमी केली जाते.
काळजी नको. Recording तुम्हाला पाठवली जाईल, आणि पुढच्या रविवारच्या Session ला पण Join करू शकता.
चांगलं Internet, Notebook आणि Pen. तुमचे अलीकडचे Sugar Reports जवळ ठेवल्यास प्रश्न विचारणं सोपं जाईल.
रविवार, — · सकाळी 10:00 · Online Live
श्री. नितीन: 8956937003 | कु. वैशाली: 9511218891
WhatsApp वर विचारा