जर तुम्हाला डायबेटीजवर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर तुम्ही फक्त लक्षणांवर उपाय करण्यापेक्षा डायबेटिजच्या मूळ कारणांवर काम करणे आवश्यक आहे.
पुण्याचे प्रख्यात डायबेटोलॉजिस्ट, डॉ भाग्येश कुलकर्णी (MBBS, PGDMM, DPC) आणि त्यांची टीमने त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाने मधुमेह नियंत्रणासाठी नैसर्गिक उपचार आणि जीवनशैलीत बदल यांना एकत्रित करून एक प्रभावी उपचार पद्धत शोधली आहे.
आमच्या DFF कार्यक्रमाद्वारे 15000 हून अधिक लोकांनी नैसर्गिकरित्या मधुमेहावर यशस्वी उपचार केले आहेत आणि आता ते निरोगी आणि औषधमुक्त जीवन जगत आहेत.
MBBS, PGDDM, DPC (प्रिव्हेंटिव्ह कार्डिओ-डायबेटोलॉजिस्ट)
डॉ. भाग्येश कुलकर्णी हे भारतातील आघाडीचे डायबेटोलॉजिस्ट आणि लाइफ-स्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत.
त्यांचा “डायबेटिज फ्री फॉरेव्हर” हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेह, थायरॉईड, हृदय रोग, संधिवात, पाचक विकार, PCOD, आणि इतर बर्याच जीवनशैली विकारांसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपचारासाठी रामबाण उपाय ठरला आहे.
“डायबेटिज फ्री फॉरेव्हर” प्रोग्रॅम मध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा संपूर्ण समग्र दृष्टीकोन समाविष्ट आहे.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, आमची तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षकांची टीम, मधुमेहावरील उपचारांसाठी वैयक्तिक मार्गदर्शनासह सर्वोत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार प्रदान करत आहे.
प्रतीक्षा करू नका, तज्ञांच्या सल्ल्यासाठी आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा!
मधुमेहावरील यशस्वी नैसर्गिक उपचारांची परंपरा कायम
देशपांडे पुरम – पाटलीपुत्र हाउसिंग सोसायटी, ऑफिस नं-1, तळमजला, पौड फाटा, दशभुजा गणपतीच्या मागे, कर्वे रोड ऑफ, कोथरूड, पुणे – 411038