आरोग्याचे रहस्य: व्यायाम, नायट्रिक ऑक्साईड आणि डायबिटीज नियंत्रण_Series 3
जेव्हा डायबिटीस असलेल्या व्यक्तींना ते कोणत्या प्रकारच्या व्यायाम पद्धतीचे पालन करतात याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्यापैकी जवळजवळ ६०% लोकांनी ‘चालणे’ असे उत्तर दिले. हा केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात एक सामान्य समज आहे. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी योग्य व्यायामाची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक अभ्यासांनुसार चालणे हे सर्वात सामान्य आणि सोपी व्यायाम पद्धत आहे ज्यामुळे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यात मदत होते. साधारणत डायबिटीसच्या रुग्णांना प्रतिदिन किमान ४५ मिनिटे चालण्याची शिफारस केली जाते.
आरोग्याचे रहस्य: व्यायाम, नायट्रिक ऑक्साईड आणि डायबिटीज नियंत्रण_Series 3 Read More »









