माझे ध्येय आणि माझे संकल्प
आज जगभर अधिक संख्येने आणि विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जात आहे कारण डायबिटीस कमी होणे गरजेचे आहे परंतु याउलट जगभरातील डायबिटीस चा प्रभाव वाढत आहे. हे माझ्यासाठी विचार करायला लावणारे कारण होते, कारण डायबिटीस निर्मूलनाच्या पारंपारिक पद्धतींमध्ये खूप मोठी दरी दिसते आणि ही दरी येथे भरून काढण्याचे काम करणे हे माझे अंतिम ध्येय आहे.