Uncategorized

मधुमेह का,कसा आणि जागतिक आकडेवारी

मधुमेह हा दुर्धर आजार समजला जातो आणि आजकाल त्याचे प्रमाण पण खूप वाढले आहे स्वतःला किंवा कुटुंबात कुणाला मधुमेह झाला हे ऐकून च काही लोकांना धड़की भरते. आणि मग फक्त पारंपरिक उपचार तसेच औषधोपचाराचा मार्ग निवडला जातो. मधुमेहावर उपाय करताना कुठेतरी पारंपरिक उपचारांच्या पालिकड़े जाऊन त्यावर विचार करण्याची गरज आहे.

Uncategorized

आधुनिक जीवनशैली आणि मधुमेह

आधुनिक राहणीमान सोयीचे आहे, झटपट आहे, पण आधुनिक राहणीमानामुळे आपल्याला होत असलेल्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. इतर अनेक आजारांप्रमाणेच मधुमेह हा देखील साखरेचा आजार नसून तो जीवनशैलीचा आजार आहे.

Uncategorized

मधुमेहा संबंधित समज गैरसमज

दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण हे वाढत आहे. भारतातील सुमारे 77 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे म्हणजेच हा आजार हा खूप सामान्य झाला आहे तरीही अनेकांना या बद्दल गांभीर्य दिसत नाही. बर्याच मधुमेहींना देखील याबद्दल जागरूकता दिसत नाही. रुग्ण जेव्हा कोणताही उपचार घेतात तेव्हा त्यांच्या मनात आधीपासून असलेले गैरसमज आणि चुकीच्या कल्पना काढून टाकणे हे खरं तर आव्हान असते परंतु जर नवा मार्ग शोधायचा असेल सकारात्मक उपचार करायचे असतील तर मार्गातील अडथळे हे मागे सोडावे लागतात.

Uncategorized

शिक्षण विरुद्ध डायबिटीसचा अनुभव

डायबिटीस हा त्यांचा आयुष्यभराचा सोबती असणार आहे हे मान्य करून पराभव स्वीकारताना अनेक लोकांना मी पाहिले आहे आणि माझ्या ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ या मोहिमेमुळे त्याच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलेले देखील मी पाहिले आहे. माझे शिक्षण आणि ट्रेनिंग हे माझ्या मोहिमेला पुढे जाण्यासाठी तसेच मला प्रेरणा देणारे मोठे घटक आहेत.

Uncategorized

मधुमेह मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल

बऱ्याच चिंतनानंतर मी माझ्या संकल्पनेवर पाऊल ठेवले. जे काही मनात असेल ते पूर्ण केले पाहिजे हे माझ्या गुरुंकडून मी शिकलो होतो. त्यासोबतच कुठलीही नवीन गोष्ट करत असताना त्यात अडथळे येतात अशी माझी संशोधनाची मानसिकता ही होतीच. आणि मग ठरलं…शुद्ध सोन्याचा कलश गंगेच्या पवित्र पाण्याने धूवून अमृताने भरला की जशी स्वच्छता ,शुद्धता, पवित्रता साधते तसे अंतर्बाह्य चोख मनाने ध्येय्यचंद्र डोळ्यासमोर ठेऊन ही साखरेची पर्वती मी चढायचा निर्धार केला.

Uncategorized

माझे ध्येय आणि माझे संकल्प

आज जगभर अधिक संख्येने आणि विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जात आहे कारण डायबिटीस कमी होणे गरजेचे आहे परंतु याउलट जगभरातील डायबिटीस चा प्रभाव वाढत आहे. हे माझ्यासाठी विचार करायला लावणारे कारण होते, कारण डायबिटीस निर्मूलनाच्या पारंपारिक पद्धतींमध्ये खूप मोठी दरी दिसते आणि ही दरी येथे भरून काढण्याचे काम करणे हे माझे अंतिम ध्येय आहे.

Uncategorized

ये वो चीजें हैं जिन्हें आपको अपने जीवन में लागू करना चाहिए

हमारी आदत ही हमारा जीवन निर्धारित करती है। ठीक वैसे ही जैसे आपकी सेहत कैसी है या रहेगी यह आपके खान-पान पर निर्भर करता है। लगातार जंक फूड, ड्रिंक्स, होटलिंग, पार्टियाँ अगर कभी-कभार हों तो अच्छा लग सकता है लेकिन अगर ये हमारी आदतों का हिस्सा हैं तो हम अच्छे स्वास्थ्य की उम्मीद नहीं कर सकते।

Uncategorized

मधुमेह पर निर्भर जीवन का एक दुष्चक्र

बदलती जीवनशैली, खान-पान का पैटर्न, प्रदूषित वातावरण सभी शरीर को प्रभावित करते हैं। अप्राकृतिक खाद्य पदार्थ, जंक फूड, भूख से ज्यादा खाना खाने से कई तरह की शारीरिक समस्याएं हो गई हैं। जीवनशैली से संबंधित कई बीमारियां बढ़ रही हैं। हम शरीर में कई विषाक्त पदार्थ डालते हैं। कहा जाता है कि, सभी बीमारियां पेट से ही शुरू होती हैं। इसमें पाचन तंत्र का कार्य बहुत महत्वपूर्ण होता है। क्योंकि शरीर का स्वास्थ्य इस बात पर निर्भर करता है कि वहां से कौन से पोषक तत्व या विषाक्त पदार्थ उपलब्ध होते हैं।

Uncategorized

मधुमेह परावलंबित जीवन एक दुष्टचक्र

एक चांगला डॉक्टर हा केवळ तुमच्या आजारावर उपचार करणारा नसून तो किंवा ती तुमचा मार्गदर्शक आणि प्रेरक देखील असतो जो केवळ जेनेरिक औषधांच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करतो. रुग्ण जेंव्हा डॉक्टरांकडे येतात तेंव्हा ते त्या डॉक्टरांकडे एका देवदूता सारखे बघतात आणि त्यांना त्यांच्या सानिध्यात सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. या भावनेचा आदर ठेवून त्या रुग्णाला त्या आजाराबाबत ज्ञान देऊन त्यातून बाहेर पडण्यास त्याला मदत करून इतर लोकांना प्रेरणा देण्यास प्रवृत्त करण्याची भावना जागृत करण्याचे काम डायबिटीस फ्री फॉरेवर अविरतपणे करत आहे. जर मधुमेहाचे योग्य निदान झाले नाही किंवा योग्य वेळी त्यावर नियंत्रण आणले नाही तर मधुमेही परावलंबी जीवन या दृष्टचक्रा कधी अडकतात त्यांच त्यांना समजत नाही.

Uncategorized

या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणल्या पाहिजेत

मधुमेहाने ग्रस्त इलाज आहे. त्यांना असे वाटते की हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे त्यांचा मधुमेहबरा होईल. डॉक्टर तसेच रूग्णांचा असा विश्वास आहे, परंतु कोणतेही विज्ञान त्याला समर्थन देत नाही. अनेक अभ्यासातूनअसे दिसून आले आहे की औषधे चांगल्यापेक्षा जास्त हानी करतात.इंटरमिटेंट फास्टिंग एक तरह का व्रत हैं। इंटरमिटेंट फास्टिंग में कोई खास डायट नहीं होती बल्कि एक खास तरह का ईटिंग पैटर्न होता है।

Scroll to Top